7 जुलै 2016
लहानपणी; जगातील तत्कालीन सर्वोत्तम फिनिशर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बेवन ची सहाव्या नंबरवर येउन मॅच जिंकवणारी बॅटिंग पाहताना..श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्वा, अर्जुन रणतुंगा यांची मॅच फिनिशिंग बॅटिंग पाहताना..आणि वन मॅन आर्मी तेंडुलकर आउट झाल्यावर आपली गडगडणारी टीम पाहताना वाटायचं अापल्याकडे असा फिनिशर का नाही!!!!!
भारतीय टीममध्ये ''विकेट किपर्स'' हे बॅट्समन म्हणुन फक्त ''मम'' म्हणायचे.नयन नोंगिया,साबा करीम, समीर दिघे,दिपदासगुप्ता,विजय दहिया हे विकेट किपर्स बॅट्समन म्हणुन फक्त बाहुले होते.
2000 साली युवराजसिंगने त्याच्या डेब्यु मॅचमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच विनिंग बॅटिंग करत भारतीय टीममध्ये एन्ट्री केली! गांगुलीचा पुर्ण पाठिंबा मिळुन पुढे टीमचा संकटमोचक बनला पण तरीही फिनिशिंग टचची मात्र टीममध्ये कमतरता जाणवायचीच.
आणि त्यानंतर 'तो' आला..त्याने पाहिलं..आणि तो हळुहळु जिंकत गेला..जिंकवत गेला!!
तो महेंद्रसिंग धोनी!!
पाकिस्तान विरुद्ध वन डाऊन येत 144 रन काढुन तो ''धो धो धोनी'' बनला!!
करिअरच्या सुरवातीला कोणाचाही आउट ऑफ द वे पाठिंबा नसुनही टीम मध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची जागा मिळवली आणि बनवली!!
कारगील युद्धानंतर पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडल्यानंतरचा पहिला पाकिस्तानचा टुर 2004 एप्रिल मध्ये झाला तेव्हा पाकिस्तानच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष "परवेज मुशरर्फ" ने बालाजी आणि इरफान पठाण सारखे बाॅलर्स तर कराची लाहोरच्या गल्लींमध्ये खेळतात म्हटल्यावर बालाजी पठाण ने संपुर्ण पाकिस्तान टुर, टेस्ट आणि वन डे सिरीज जिंकुन दिलीच पण पुढच्या 2006 च्या पाक टुरमध्ये वन डे सिरीज मध्ये आपल्या जबरदस्त बॅँटिंगमुळे आणि व्यक्तिमत्वामुळे परवेज मुशरर्फला उघड स्तुती करायला धोनीने भाग पाडलं होतं.
2013 जुलै,वेस्ट इंडिजमध्ये ट्रॅँगुलर वन डे सिरीजमध्ये जखमी झाल्याने दोन मॅचेस हुकल्यावर सरळ फायनल खेळताना 50व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारला हाताशी धरून फक्त आणि फक्त महेंद्रसिंग धोनीने जो अशक्य विजय मिळवला तो केवळ आणि केवळ चमत्कार होता!!!
असे चमत्कार त्याने कधी अश्विन कधी जडेजाला हाताशी घेउन ऑस्ट्रेलिया आणि इतर टीम्सविरूद्धही केले आहेत!!
टेस्ट मॅचेस मध्ये लक्ष्मण खालच्या बॅट्समन सोबत मॅच वाचवायचा,जिंकून द्यायचा आणि वन डेत धोनी ते करायचा..अजुनही करतो.
2013 मध्ये आॅस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नई टेस्ट मॅचमध्ये भुवनेश्वर कुमार आणि खालच्या नंबर बॅटस्मन्सला सोबत खेळवुन हाणलेली डबल हंड्रेड केवळ अद्वितीय!!!!
तीन महिन्यापुर्वी वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेश विरूद्ध शेवटच्या बाॅलवर ग्लोव्ज काढुन रन आउट करून हार्ट अटॅक आणणारी मॅच त्याने जिंकुन दिली!!(पांड्याच्या सुमार बाॅलिंगमुळे नाही)
एक कॅप्टन म्हणुन महेंद्रसिंग धोनी हा डिफेन्सिव्हच असला..इतर भारतीय क्रिकेट टीम कॅप्टन्सप्रमाणे तथापि त्यांच्याहुनही जास्त त्याने आपली मनमानी, पार्शियालिटी केलीच आहे.करतो आहे.आवडत्या खेळाडुंना,'मित्रांना' गरजेपेक्षा जास्त अनहेल्दी पाठिंबा देत इतर खेळाडुंवर अन्याय केलाही आहे. एक ओव्हररेटेड कॅप्टन पण एक विकेटकिपर,बॅट्समन, फिटेस्ट खेळाडु आणि रनर म्हणुन महेंद्रसिंग धोनी हा केवळ अद्वितीय!
क्रिकेटची पुर्ण जाण असलेला महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर जी पोकळी निर्माण होइल ती भरून निघणं कठीण जाणार आहे.त्याने पुढचा वर्ल्ड कप एक खेळाडु म्हणुन खेळावा हीच इच्छा!!
आजवरचा जगातला सर्वोत्तम मॅच फिनिशर हा महेंद्रसिंग धोनीच!
असा भारतीय विकेट किपर बॅट्समन,फिटेस्ट खेळाडु,रनर,अॅथलिट असा फिनिशर पुन्हा होणे नाही!!
MANY HAPPY RETURNS DAY TO MAHENDRA SINGH DHINI!
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment