'छावा' मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो..सळईने फोडलेले डोळे..स्वतःचीच कातडी जळतानाचा येणारा वास..अगणित जखमा झालेलं रक्तलांछित शरीर..आणि रक्ताने भिजलेली गळ्यातील ती तेजस्वी कवड्याची माळ..सारे शब्द काळजाला कुरतडत जातात..डोळ्यांसमोर हा सिंहाचा छावा येतो आणि सुन्न मन त्यांच्यासमोर नतमस्तक होतं.
या बलिदानास शब्दात मांडणे अशक्य! शत शत नमन संभाजी महाराजांना!!
पण संभाजी महाराजांबद्दल कोणताही श्रद्धा भक्तिभाव नसलेले काही नतद्रष्ट लोक त्यांचे नाव वापरुन समाजात दुफळी माजवताहेत हे बघून वाईट वाटतं.
संभाजी महाराजांचे बलिदानाचा आणि गुढी पाडव्याच्या संबंध जोडून हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आनंदात साजरा केला जातो असे काही जातीयवादी विषारी लोक पसरवत आहेत त्यापासून सावधान राहायला हवं.
संभाजी महाराजांना शतशः नमन!
- अभिजित पानसे

No comments:
Post a Comment