27 जुलै 2016
काही दिवसांपासुन दैनिक भास्करच्या अॅपवर सुमोना चक्रवर्तीची एक न्युज फिरतेय "देखिए कपिल शर्माके कॉमेडी शो की बिवी के सिगरेट पिते हुए व्हिडीयो.. फोटोज!"
मिडीयाच्या आणि आपल्या प्रेक्षकवर्ग समाजाच्या घसरलेल्या जाणिवेचं; अभिरूची;मानसिकतेच्या स्तराचं हे एक उत्तम उदाहरण.
सुमोना चक्रवर्ती स्मोकिंग करो वा दारू पियो...ती तिची वैयक्तिक बाब आहे.जोवर ती पब्लिक प्लेसमध्ये उघडपणे हे करत नाही.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती सार्वजनिक स्थळी सिगरेट ओढत नाहीए.
सेटवर कोण्या मुर्खाने लपुन ते शुट केलं आहे.
फक्त ती "स्त्री" आहे आणि पब्लिक फिगर; सेलिब्रिटी आहे म्हणुन त्याची असली स्वस्त न्युज करायची!!!
Sheer disgusting!
पुरूष सिगरेट दारू ड्रग्स काहीही करो ते नॉर्मल मानलं जातं.पण तेच स्त्रीने केलं तर त्याची आंबट बातमी करायची!!
वाचक प्रेक्षक गोळा करण्याची स्वस्त न्युज!!!
ती किंवा कोणीही actor actress सार्वजनिक ठिकीणी सिगरेट ओढताना आढळला असता तर ती न्युज नक्कीच झाली असती!
मुख्य म्हणजे इतर न्युज चॅनल्स हे एकता कपुरच्या डेली सोपसारखे उथळ आणि कर्कश झालेले आहेतच पण दैनिक भास्करसारख्या ब्रँन्डेड वर्तमानपत्रानेही अश्याप्रकारे खालच्या दर्जावर जावं!
फक्त एक स्त्री आहे म्हणुन ती न्युज करावी!!
टिआरपी के हमाम मे सब नंगे!
पण ते असं करू शकतात कारण त्यांना भारतीय पुरूषांची ..समाजाच्या मानसिकतेची जाणिव आहे.
हिरोज ने सिगरेट ओढत इंटरव्यू केला तरी तो कूल ठरतो पण फिमेल एक्ट्रेसने ने सिगरेट ओढली तर ती आंबट बातमी!!
(त.टी.-इथे स्मोकिंगला पाठिंबा नाही.मी आजवर एकदाही स्मोक केलेलं नाही.
फक्त एक स्त्री त्यातही सेलेब आहे म्हणुन त्याची न्युज करावी.याचा धिक्कार!
SMOKING IS INJURIOUS TO HEALTH)

No comments:
Post a Comment