लाहोर मधील टीव्ही फुटण्याचा आवाज अमृतसरपर्यन्त येत आहे म्हंटतात.
आज तर टीव्ही फुटण्याचा आवाज 'अर्णबबाबुंच्या' आवाजापेक्षाही जास्त डेसिबल चा आहे.असंही म्हंटतात.
14 जून 2017
शेवटी आशिया खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे.😄 आता पाकिस्तान ,बांग्ला आणि भारत.
गोरा साब गयो!
#Brexit from champions trophy!
15 जून
'पश्चिमेत' जाऊन 'पूर्व' परगण्यावर अपूर्व विजय !!आता 'वायव्य' सरहद्दीवर जय मिळवला की विजयपत्र हाती!
थेम्स नदीच्या किनारी लढून गंगेचे पूर्व खोरे काबीज!आता चढाई चिनाब, झेलम सिंधू खोऱ्यावर!
पाकिस्तान ..पाकिस्तान.. ऐ मोहब्बत पाकिस्तान..
एक गुना लगान आज तुम लेही लो!
बाद मे हम कह के लेंगे!
See u in FINAL!!
supporting pakistan cricket team fr todays match.
आणि या गदारोळात एकीकडे आजची भारत पाकिस्तान मॅच #फिक्सड आहे हे म्हणणाऱ्या भाबड्या लोकांना एक घट्ट मिठी!
आजची मॅच फिक्सड आहे म्हणणारे तीन चार प्रकारात मोडतात.
१ जे दर दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कप मॅचेस च बघतात.
2 जे फक्त भारत पाकिस्तान मॅचेसच बघतात
3 आता पूर्वीसारखं क्रिकेट राहिलं नाही! तेंडुलकर, द्रविड...साहेब गेलेत आणि मी क्रिकेट बघणं सोडलं.." यादो की बारात सुरू करतात.
4खास लोक, जे मॅच बघणाऱ्या लोकांना फक्त एकच प्रश्न विचारतात " कोण जिंकतय??"
Three bitter truth , facts!
१) 96 च्या वर्ल्ड कप मध्ये #जयसूर्याच्या बॅट मध्ये स्प्रिंग होते.
२) 2003 च्या वर्ल्ड कप मध्ये रिकी पॉंटिंगच्य बॅटमध्ये #स्प्रिंग्स होते!
3) कालची मॅच फिक्स्ड होती.

No comments:
Post a Comment