5 नोव्हेंबर
मराठी रंगभूमी दिन
एका पुस्तकातील कृष्णभक्त गुजराती मुसलमान संताचे हे वाक्य मला फार आवडलेत.
तो कृष्णाला प्रार्थना करत म्हणतो, "आजवर अनेक जन्मांपासून तू दिलेली प्रत्येक भूमिका जगाच्या या रंगभूमीवर शक्य तितक्या उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तेव्हा मी भूमिका साकारताना कमी पडल्याने माझा वाईट अभिनय बघून तू नाराज झाला असशील तर माझी एक विनंती आहे की आता पुढे मला कोणतीही भूमिका वठवायला देऊच नकोस!
आणि जर आजवर साकारलेल्या भूमिकेतील माझ्या अभिनयाने तू प्रसन्न झाला असशील तर माझं तुला एकच मागणं आहे की आता मला कुठलीही भूमिका देऊ नकोस.पुन्हा मला या रंगभूमीवर पाठवू नकोस!"
रंगभूमी दिन.
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment