ओ वूमनिया!!
23 जुलै 2107
पहिल्यांदा भारत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधील लीग मॅच पहिली तेव्हा वाटलं लहान मुलांचं अंडर आर्म क्रिकेट खेळताहेत.ऑसीज मुलींनी सहज मॅच जिंकली .पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इंग्लन्ड, पाकिस्तान मॅचेस बघितल्यावर कळलं यांचं स्टँडर्ड ,स्टँडर्ड्स च्या कुठेही कमी नाही. फक्त एकंदर पेस कमी आहे.
पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमिफायनल बघितल्यावर हा सुद्धा गैरसमज दूर झाला!
सचिन तेंडुलकरच्या ऑसीज विरुद्धच्या डेजर्ट स्टॉर्म इनिंग्स , विराट ,धोनीच्या काही इनिंग्स ज्यांनी पाहिल्यात ते नशीबवान म्हटले जातात अगदी तशीच त्या दिवशीची अत्यन्त कठीण परिस्थितीत हाणलेली बिग सेंचुरी इंनिंग बघणारेही नशीबवान!!
हरमन कौर आणि वेेदा कृष्णमूर्ती या पुढच्या स्टार्स, भविष्य आहेत.
हरमन कौरचे स्विप शॉट्स बघताना इंडियन मेन प्लेयरही इतके चांगले स्विप स्ट्रोक्स खेळताना आठवला नाही
विराट कोहली स्पष्ट झळकतो तिच्यात आणि तिच्या खेळण्यात! रन आऊट होताना वाचल्यावर ती ज्या प्रकारे चिडली ते बघतांना तिच्यातील अँग्री यंग वूमन स्पष्ट दिसली.
90s मध्ये असूनही ज्या प्रकारे टीमसाठी ती खेळली ! हॅट्स ऑफ! अशी इनिंग दुर्मिळ!
बॉलिंगमध्ये कमकुवत असलेली टीम ऑसी विरुद्ध टीमवर्कने जिंकली. माझ्या आवडत्या ऑल राउंडर पेरी 😍ला आऊट केल्यावर भारताचा रस्ता मोकळा झाला!
दीप्ती शर्मा ही भारताची जोंटी ऱ्होड्स आहे. तिचे डायरेक्ट थ्रोज बघता कळतात की या मुली कुठेच फिटनेसबाबत कमी नाहीत!
वेदा कृष्णमूर्ती ही भारताची युवराज सिंग आहे.
मिथाली राज! हिच्याबद्दल कितीही लिहू शकतो!
सर्वार्थाने "#कूल_मुलगी" कशी असते बघायचं असेल तर मिथाली राजकडे बघावं!
तिची बॉडी लँग्वेज! तिचं ऑन हॅट घालून ग्राउंड वागणं , चेहऱ्यावर सतत एक कूल atitude आणि ऑफ ग्राउंड तिचे इंटरव्युज.. बोलणं!! कूलेस्ट गर्ल! धोनीचं प्रतिमबिंब जाणवत तिच्यात!
2000 वर्षाच्या 17 वर्षांपूर्वी लोर्ड्सवरच वर्ल्ड कप भारताने जिंकला होता आज 2000 वर्षाच्या 17 वर्षानंतर पुन्हा संधी आलेली आहे!
बॉलिंग चांगली करून , माझ्या आवडत्या blonde गर्ल, काजळ घातलेले अप्रतिम काळे डोळे असलेल्या #साराटेलर 😍लवकर आऊट करून भारताने सेफ स्कोर मध्ये इंग्लिश पोरींना रोखले! सेक्सि , सेंशुअस आणि सुंदर #सारा टेलर ने पूनम राऊत चा सोपा स्टम्पिंग चान्स ही सोडला!
मॅच नाजूक अवस्थेत आहे!
इतिहास थोडाच दूर आहे!
वेदा कृष्णमूर्ती अजून आहे!
Women in blue r on fire!
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment