Monday, 18 December 2017

तुकडोजी महाराज

"पत्थर सारे बम बनेंगे भक्त बनेगी सेना"

'ग्रामगीता' रचयिता , गावातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटलेले,  1942 साली इंग्रजांविरुद्ध क्रांतीवेळी "झाडझडुले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना
पत्थर सारे बम बनेंगे नाव लगेगी किनारा!
हे बोलून गावातगावांत इंग्रजांविरुद्ध क्रांतीत ग्रामवासीयांमध्ये चेतना जागवली.

अमेरिकेत आणि जपान मध्ये सर्वधर्मपरिषदमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
त्यांच्या कार्याबद्दल महात्मा गांधी, विनोबा भावे , राजेंद्रप्रसाद यांनी त्यांची प्रशंसा केली होती.

तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना #राष्ट्रसंत म्हणून संबोधले.

त्यांची आज पुण्यतिथी.

-Abhijeet Panse

No comments:

Post a Comment