“क्रिकेट इज जेंटलमॅन्स गेम” हे टुकार वाक्य मला कधीच आवडलं नाही. आणि यावरही विश्वास ही नाही. क्रिकेट इज नॉट जेंटलमॅन्स गेम अँड शुड नॉट बी. इट्स स्पोर्ट्समन्स गेम!”
खेळाडू रोबोट्स नाहीत.
परवा बांगलादेश ने जी जिगर दाखवली, आणि न्याय्य तमाशा केला . कोब्रा डान्स केला.. त्याने मन जिंकलं. क्रिकेट पंडिट्स कितीही नियमांच्या , नम्रतेच्या चाऊन चाऊन चोथा केलेल्या गोष्टी सांगोत, बांगलादेशची यथेच्छ निंदा करो..पण बांगलादेश क्रिकेट टीमने जबरदस्त फायटिंग स्पिरिट, आणि खेळ दाखवलाय.
श्रीलंकेला सलग दोन मॅचेसमध्ये , तेही पूर्वी इतिहासात कधी टीमने इतकं मोठं टार्गेट यशस्वी ‘चेज’ केलं नसताना, ते करून दाखवलं आणि दुसऱ्या मॅचमध्य े वाईट अंपायरिंग असतानाही थरारकरित्या मॅच जिंकली, हे एका ‘मिनोज’ साठी खाण्याचं काम नाही.
बांगलादेश टीम ही मिनोजमधील ही ऑस्ट्रेलियन अॅटिट्यूड टीम आहे. संपूर्ण जोशाने ते खेळतात. जिं कण्यासाठी काहीही करतात.
शेवटच्या लिग मॅचमध्ये झालेला संपूर्ण तमाशाला बांगलादेशी टीम नाही तर ‘अँपायर्स’ कारणीभूत आहेत.
मुळात या सिरीजमधील अँपायर्स अत्यन्त #गां* आहेत.
बांग्लादेश आणि श्रीलंकेमधील पहिला चुरशीच्या सामन्यात मुशफिकुर रहीमचा रुद्रावतावर अँपायर वर निघाला. अठराव्या ओव्हर च्या शेवटी बांग्लादेश टीम फुल मोमेंटममध्ये बॅटिंग करत असताना, लंका टीमने मुद्दाम मोमेंटम ‘ब्रेक’ करण्यासाठी ओव्हर संपायच्या आत ड्रिंक्स मागवले. त्यामुळे मुशफीकुर अँपायरवर चिडला. अँपायर्सची ती पूर्णपणे चूक होती.
आयसीसीने अँपायर्स ला जे देव बनवून ठेवलंय, त्यांनी काहीही चुकीचे निर्णय दिलेत तरी काही कारवाई केल्या जात नाही. अँपायर्सशी थोडाही वाद केला तरी शिक्षा ठरलेली. या पार्श्वभूमीवर न घाबरता न्यायाने रहीमने अँपायरवर काढलेला राग विचारलेला जाब प्रचंड आवडला.
शेवटी मॅच त्याने एकट्याने जिंकून दिली, एकट्याने कोब्रा डान्स केला, आणि चुक अँपायरिंगचा एपिसोड झाकोळला गेला.
पण शेवटच्या लिग मॅचमध्ये, एकप्रकारे सेमीफायनलमध्ये पुन्हा अँपायर्सने मूर्खपणाचा कळस गाठला. शेवटच्या थरारक क्षणात लंका बॉलरने सलग दोन बाउन्सर्स टाकले असताना , मुळात ते नो बॉल असताना , लेग अँपायरने हात दाखवून नो बॉल दिल्यावर दुसऱ्या अंपायरने तो नो बॉल ठरवला नाही. या गोंधळात बांग्लादेशची रन आऊट विकेट गेली.
आणि त्यांनतर जो तमाशा झाला…
खूप काळानंतर रॉ, थरारक जिगरी खेळाडू बघायला मिळलेत.
कॅप्टन शकीब हसनने दोन्ही बॅट्समन्सला परत बोलावले. ग्राऊंडवर वेगळा गोंधळ रेषेबाहेर बांगला कॅप्टनचा रुद्रावतार.. जो अगदी बरोबर न्याय्य होता.
पण त्या दिवशी त्यांनी तो सामना सोडला असता तर आयसीसीला त्यात पडावं लागलं असतं. बांगला टीमचं भवितव्य धोक्यात होतं.
त्या दिवशी खरा स्टार होता मेहम्हूदुल्हा! कॅप्टन टीमला मॅच सोडायला सांगत असताना तो मात्र खेळण्याच्या बाजूने होता. आणि त्याने एकट्याने अशक्य मॅच जिंकून दिली.
त्यानंतर झाला संपूर्ण टीमचा कोब्रा डान्स!
पहिल्या मॅचमध्ये मुशफीकुरचा नागोबा डोलला होता..शेवटच्या मॅचमध्ये संपूर्ण टिमने नागोबा नाच केला.
पण बांगलादेश टीमने ड्रेसिंग रूमची तोडफोड केली असेल तर त्यांना अद्दल घडवण्यासाठी, चड्डीत राहायला सांगण्यासाठी मोठी शिक्षा झालीच पाहिजे. पण हीच या टीमची खासियत आहे, की ते मिनोज असूनही त्यांच्या चड्डीत राहत नाही.
त्यामुळे बांगलादेश टीम कितीही फोटोशॉप टीम असली, वाहवत जाणारी टीम असली तरी खूपदा मन जिंकून घेते. कारण त्यांच्या मागे असतात त्यांच्या देशवासियांच्या शुभेच्छा, भावना.
दोन दिवसांपूर्वी झालेला तमाशा , थरारक मॅचमध्ये बांग्लादेश जिंकल्यावर त्यांचे पाठीराखे प्रेक्षक घळाघळा रडत होते.
शकीब हसन! वॉट अ प्लेयर! संपूर्ण सिरीजमध्ये टीममध्ये नव्हता. शेवटच्या लिग मॅचसाठी टीम मध्ये आला, कॅप्टन तोच, टॉस जिंकून बॉलिंग घेतली, पहिली विकेट त्यानेच काढली..चुकीचं अँपायरिंग बघता चिडून तमाशा...आणि मॅच जिंकल्यावर उघड्या अंगाने ग्राउंडमध्ये गेला.
अत्यन्त टुकार आणि अबसेन्ट माइंडेड ‘कमेन्टेटेर’ कपिल देवने , लोर्ड्स च्या बाल्कनीत सौरव गांगुली ने शर्ट काढल्यावरून कित्येकवेळा गांगुलीवर टीका केली होती. पण कॅप्टन असाच असावा लागतो.
असो बांगलादेशने या सिरीजमध्ये जबरदस्त खेळ केला आहे. ते फायनलमध्ये आले आहेत. हॅटस ऑफ टू बांगलादेश टीम!
पण आता या बांगलादेशी कोब्राला रोहित, धवन, चाहल आपल्या पुंगीवर नाचावताना बघायचंय!
बांगला कोब्राचा गांडूळ आज भारतीय टीम करणारच !
#ग्रेटफायटरबांग्लादेश #बटनावइट्सब्लीडब्लू
- Abhijeet panse

No comments:
Post a Comment