दुसरा भाग
“ये कहानी थी मेरी..
लेकीन हमारा शरीर था जो हमे छोड चुका था!
लेकीन इस दिल मे आग अब भी बाकी थी!
हम उठ सकते थे! बोल सकते थे!
अबे कोई तो आवाज दे के रोख लो
आज भी ये लडकी हां बोल दे तो महादेव की कसम अब भी वापस आ जाये!
पर नही अब साला मूड नही
आखे मूंद लेने मे ही भलाई है!
पर उठेंगे कही उसी गंगा किनारे डमरू बजाने को उसी बनारस के गलियो में दौडने कों.. किसीं झोया के प्यार मे फिर से पड जाने को”
१३ जून २०१३ला डेहराडूनला पीवीआर चित्रपटगृहात ‘रांझना’ बघताना शेवटच्या या ओळी ऐकताना भावनिक झालो होतो. १७ जून त्या दिवशी हेच वाक्य मनाच्या पृष्ठभागावर येत होते. मी चिंब भिजलेलो , थंडीत एका ठिकाणी पडलो होतो. आजूबाजूला जंगल. लोकांचा आक्रांत कानी पडत होता. ग्लानीत जात होतो. कदाचित ती शेवटची वेळ असावी असं जाणवत होतं. डोळ्यासमोर सगळा भूतकाळ येत होता. तेवढ्यात एक नेहमीचा आवाज ऐकू आला. नोकियाच्या विंडो फोन चा तो आवाज होता.

No comments:
Post a Comment